RUNVEDH-ऋणवेध: Part 1 to 6
Although the masculanity may high, but it becomes pure & unclouded in the vicinity of women's love. I have experienced many life-events with such love. Is it possible for not respecting these wormens in my life?.
Lord Krishna has his own way of Life. He is a child, a brother, a charioteer, a warrior, a disciple, a guru, a cowherd, a messenger, the beloved of the gopis… Throughout his life, Krishna enacted so many roles. But what Krishna thought about the women in his life, is adressed through this Novel.
पुरुषार्थ कितीही गगनभेदी असो, तो निर्मळ होतो स्त्रीच्या कुशीतूनच. माझ्या पुरुषार्थाला तर अनेक कुशींची उब मिळाली. वेगवेगळ्या जीवनरसांचं पान केलयं मी त्या कुशीतून. असं असतांना या सर्व स्त्री जातीचा आदर करून मला सन्मान न राखणं मला जमलं नाही तर.
भगवंत कृष्णाचे जीवन जगण्याचे मार्ग वेगळे होते. भगवंतानी आपल्या आयुष्यात लहान बाळा, भाऊ, सारथी, योद्धा, शिष्य, गुरू, एक गोरक्षक, संदेशवाहक अशा अनेक भूमिका साकारल्या. पण भगवान कृष्णाने आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबाबत काय विचार केला ते या कादंबरीत विशद केले आहे.
Anuradha Phatak (Author), Priyanaka Joshi (Narrator)
Audiobook